तुमच्या खिशात असलेली 500 रुपयांची नोट खरी आहे की बनावट? कसे ओळखाल.. जाणून घ्या..
तुमच्या घरात बनावट नोटा येणे ही नवीन गोष्ट नाही. बऱ्याचदा लोकांना नोट संदर्भातील माहिती नसल्यामुळे फसवणूक होऊन बनावट नोटा घेतल्या जातात. तुमच्या खिशात पडलेली 500 रुपयांची नोट ही खोटी आहे का खरी आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते. बाजारात बनावट नोटांचा प्रसार लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ने 500 रुपयांच्या बनावट…
