1 जुलैपासून अनेक आर्थिक बदल होण्याची शक्यता, तुमच्या खिशावर होईल परिणाम?
1 जुलैपासून क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक करणाऱ्यांचे नुकसान होणार असून, 1 तारखेपासून, सर्व क्रिप्टो व्यवहारांना 1% TDS भरावा लागेल.. जुलै महिना सुरू होण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक आहेत. दर महिन्याला नवे आर्थिक बदल लागू होत असतात आणि हे बदल तुमच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच परिणाम करतात. म्हणूनच हे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असते, जेणेकरून तुम्ही…