तुम्हालाही तुमची बाइक ट्रेनने दुसऱ्या शहरात पाठवायची आहे का? तर हे नियम आणि प्रक्रिया जाणून घ्या…

जेव्हा लोक एक शहर सोडून दुसऱ्या शहरात जातात तेव्हा ते सर्व सामानासह स्कूटर किंवा बाइक सोबत घेऊन जातात. यासाठी बहुतांश लोक रेल्वेची मदत घेतात आणि बाइक बुक करून घेऊन जातात. पण अनेकांना ट्रेनमध्ये सामान किंवा पार्सल म्हणून आपली बाईक कशी नेता येईल याबद्दल माहिती नसते. जर तुम्हीही तुमची बाईक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा विचार…