तुम्हाला LPG गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी चा फायदा मिळेल की नाही? असे तपासा..
LPG gas subsidy: केंद्रातील मोदी सरकारने सुमारे 9 कोटी लोकांना मोठी भेट दिली आहे. सरकारने शनिवारी एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली. हे अनुदान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना उपलब्ध होईल. वर्षाला 12 सिलिंडरवर सबसिडी दिली जाईल. सबसिडी कोणाला मिळते? एलपीजीवर सबसिडी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना दिली जाते हे स्पष्ट आहे….