तुम्ही सुद्धा पेनकिलर औषधे घेता का? जाणून घ्या अती पेनकिलर घेण्याचे दुष्परिणाम..
Helth Tips : जेव्हा शरीरामध्ये सौम्य वेदना होतात तेव्हा आपण लगेच वेदनाशामक (penkiller) औषधे वापरतो. यामुळे आपल्याला त्यावेळी आराम मिळतोच पण हे पेन किलर (penkiller) सुद्धा आपले दुष्परिणाम आपल्या शरीरात सोडतात. बर्याच प्रकरणांमध्ये, पेनकिलर घेणे ही एक सवय बनते आणि लोक त्यांचे नियमित सेवन करू लागतात. डॉक्टरांच्या मते, सल्लामसलत न करता दीर्घकाळ पेनकिलर (penkiller) घेतल्यामुळे…