नवीन महिंद्रा स्कॉर्पिओची ताकद तुम्हाला वेड लावेल, थारच्या दमदार इंजिनसह लॉन्च होणार..
2022 महिंद्रा स्कॉर्पिओचे पुढील पिढीचे मॉडेल वजनाने हलके असेल आणि त्यात अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये असतील. कंपनीने त्याच्या बाहेरील भागात बरेच मोठे बदल केले आहेत, तर त्याच्या अंतर्गत आणि यंत्रणेतही बरेच नवीन दिसणार आहेत. देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या प्रसिद्ध एसयूव्ही महिंद्रा स्कॉर्पिओचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लवकरच देशांतर्गत बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत…