दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा..

  • विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा..

    ● विराटने 2014 मध्ये कसोटी कर्णधार पदाची सूत्रे हाती घेतली होती. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार पदावरून राजीनामा दिला. विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. केपटाऊनमधील तिसऱ्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्याच्या एका दिवसानंतर, त्याने त्याच्या सोशल मीडिया खात्यांवर निर्णय जाहीर केला. बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी त्याला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाच्या कर्णधारपदावरून वगळण्याचा…