10 वर्षात एवढी वाढली महागाई, जाणून घ्या तेव्हाचे आणि आताचे भाव..
inflation : कोविड 19 महामारीच्या लॉकडाऊननंतर आता महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. परिस्थिती अशी आहे की, सध्या देशात महागाई ‘दुप्पट आणि चौपट’ वेगाने वाढत आहे. महागाईमुळे गरीब मध्यमवर्गीयांचे जीवन कठीण होत आहे. सध्या देशातील किरकोळ महागाईचा दर 8 वर्षांच्या उच्चांकावर आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या धोरणांवर परिणाम करणाऱ्या घाऊक महागाई दरानेही नवा विक्रम प्रस्थापित केला…
