दिलासादायक ..! औरंगाबाद जिल्ह्यातील आज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या आत..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी एकूण एकूण 443 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 176 जण कोरोनामुक्त तर 3,881 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 176 जणांना (शहर 120, ग्रामीण 56) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 47 हजार 207 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 443 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर…
