दिलासादायक..! औरंगाबाद जिल्ह्यातील आजची रुग्ण संख्या शंभराच्या आत…
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 07 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 84 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 338 जण कोरोनामुक्त, 5 मृत्यू तर 3 हजार 509 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 338 जणांना (मनपा 190, ग्रामीण 148) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 61 हजार 336 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 84 कोरोनाबाधित…