दीड महिन्यात सात मुलांशी लग्न करून आठव्या लग्नाच्या तयारीत असलेल्या मुलीला पोलिसांनी केले जेरबंद.
लग्नोत्सुक मुलांना शोधायचे आणि दोन- चार लाख घेऊन लग्न लावायचे असे एक रॅकेट औरंगाबाद पोलिसांच्या हाती लागले आहे. चार महिलेबरोबर मिळून एका मुलीने मराठवाडा खानदेश बरोबरच गुजरातमध्ये दीड महिन्यात तब्बल सात जणांबरोबर लग्न करून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. जळगावातील शुभांगी शिंदे नावाच्या मुलीने चार महिला साथीदारांसह आजपर्यंत मुलांसोबत लग्न करून लाखोंचा…