दीर-भावजयीने विषप्राशन करून भर रस्त्यात घट्ट मिठी मारत मृत्यूला कवटाळले..
औरंगाबाद जिल्ह्यामधील करमाड मध्ये काल एक धक्कादायक घटना घडली. सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीसमोर विष प्राशन करून एक प्रेमी जोडपे आले. विष प्राशन केल्यामुळे चालताना दोघांनाही चक्कर येत असल्यामुळे सारखे झोक जात होते, त्यामुळे दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि दोघेही तडफडत खाली कोसळले. पिष शरीरात भिणल्यामुळे दोघानाही उलट्या होऊ…
