Tata Nexon vs Tata Nexon EV, Tata Nexon ची कोणती पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल, त्यांची वैशिष्ट्ये, मायलेज, देखभाल याबद्दल जाणून घ्या..
तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत आहात का? जेव्हा आम्हाला नवीन कार घ्यायची असते तेव्हा आपल्यासाठी कोणती कार योग्य असेल? कोणत्या गाडीचे मायलेज किती आहे? देखभालीसाठी किती खर्च येईल? अशी बरीच माहिती गोळा करतो. यापूर्वी बाजारात फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या उपलब्ध होत्या. पण आता इलेक्ट्रिक कारचे मार्केटही झपाट्याने वाढत आहे.अशा स्थितीत कार खरेदीदार अधिक…