देशातील अनेक राज्यांमध्ये पूर-पावसाचा तांडव, महाराष्ट्रात 83 आणि गुजरातमध्ये 63 ठार, मध्य प्रदेशातही परिस्थिती बिकट…
Heavy Rain: देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या राज्यांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, गुजरातमध्ये परिस्थिती बिकट.देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे लोकांची अवस्था वाईट आहे. हवामान खात्याने (IMD) गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्रात आहे, जिथे आतापर्यंत 83…