महागाईचा दे धक्का..! खाद्यपदार्थांचे दर वाढणार, दैनंदिन वस्तू 10 टक्क्यांनी महागणार.

महागाईचा दे धक्का..! खाद्यपदार्थांचे दर वाढणार, दैनंदिन वस्तू 10 टक्क्यांनी महागणार.

सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. दैनंदिन वापरातील उत्पादनांसाठी ग्राहकांना आता आपले खिसे अधिक मोकळे करावे लागतील. दूध, चहा, कॉफी आणि मॅगीनंतर आता दैनंदिन वस्तूंचे दरही वाढणार आहेत. दैनंदिन वापरातील उत्पादनांसाठी ग्राहकांना आता आपले खिसे अधिक मोकळे करावे लागतील. गहू, पाम तेल आणि पॅकेजिंग वस्तूंसारख्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एफएमसीजी कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या…