‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून राजकीय गदारोळ, जम्मू-कश्मीर पोलीस 30 वर्षे जुनी केस उघडणार? डीजीपी दिलबाग सिंग यांचे संकेत..
काश्मीरमधून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर बनलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत बरेच वादही झाले आहेत. त्याच वेळी, जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांनी नोंदवलेले खटले उघडण्याचे संकेत दिले आहे. खरं तर, ‘ द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आलेले अत्याचार आणि 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर…