धनंजय मुंडे यांनी त्यांची सहा मुलं आणि अनेक बायका सुद्धा लपावल्या; करुणा शर्माचे खळबळजनक आरोप..
महाराष्ट्रात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधीच राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. कारण, या निवडणुकांच्या तोंडावर करुणा शर्मा यांनी निवडणूक लढण्याची घोषणा करताच धनंजय मुंडेंवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. करुणा शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत म्हणले की, धनंजय यांनी स्वतःच्या सहा मुलांबरोबर स्वतःच्या अनेक बायका लपवल्या आहेत. त्यामुळे त्यांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी…