‘नंदी दूध पीत आहे’, चमत्कार नाही, विज्ञानावर विश्वास ठेवा, जाणून घ्या संपूर्ण सत्य..

‘नंदी दूध पीत आहे’, चमत्कार नाही, विज्ञानावर विश्वास ठेवा, जाणून घ्या संपूर्ण सत्य..

काल औरंगाबाद जिल्ह्यात एक गोष्ट ऐकायला मिळाली की, नंदी दूध पिऊ लागले. एक मिनिट थांबा आणि विचार करा की एखादी मूर्ती पाणी किंवा दूध पिऊ शकते का? पण सोशल मीडिया अशा गोष्टींनी भरलेला आहे. सोशल मीडियावर किंवा टीव्हीवर अशी कोणतीही बातमी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि आपल्या हृदयातील भक्तीची भावना अधिक दृढ…