नाथषष्ठीची यात्रा यंदा भरणार..
नाथ षष्ठी दिंडीतील वारकऱ्यांनी कोविड लस घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण नाथषष्ठी सोहळ्यात कोविड नियमांचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन सर्व व्यवस्थेसह चोख बंदोबस्त ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना.