नाही राहिला ‘भाभीजी घर पर हैं’ मधील मलखान; क्रिकेट खेळताना झाली दुर्घटना..
भाभीजी घर पर है या मालिकेत मलखानची भूमिका साकारणाऱ्या दीपेश भानचे निधन झाले आहे. क्रिकेट खेळताना त्यांचा मृत्यू झाला. ‘भाभीजी घर पर हैं’ या टीव्ही मालिकेतील अभिनेता दीपेश भान यांचे निधन झाले आहे. या शोमध्ये तो मलखानची भूमिका साकारत होता. क्रिकेट खेळताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भाभीजी घर पर हैं…