केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली अप्रत्यक्षपणे इंदिरा गांधी यांच्यावर टीका…
औरंगाबाद शहरातील दोन लाख कुटूंबांना पाइनलाइनद्वारे गॅस पुरवठा योजनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी नरेंद्र मोदींची स्तुती केली. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली.. इंदिरा गांधींबाबत दानवे यांचे वक्तव्य ? औरंगाबाद शहरातील गॅस पाईपलाईनच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी…