1 जुलैपासून या प्लास्टिकच्या वापरावर बंदी, पकडले तर काही खरे नाही..
1 जुलै 2022 पासून देशात सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. त्यानंतर कोणी दुकान वापरताना आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. Single Use Plastic Ban: देशात सिंगल युज वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याबाबत सरकारने तयारी पूर्ण केली आहे. यासाठी सरकारने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) सहकार्याने कठोर कायदे केले आहेत….