पदवीधरांना सुवर्णसंधी; फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू !

पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ने व्यवस्थापक, प्राध्यापक आणि इतर पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र उमेदवार फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII रिक्त जागा 2022) www.ftii.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2022 आहे….