पांढऱ्या दुधाचा काळा धंदा उघड..! कशाप्रकारे बनवत होते केमिकलचे दुध पाहा..
केमिकलयुक्त दूध पिल्याने पोटदुखी, उलट्या होणे सारखे विकार बळकवतात. आतड्यांवर सूज येऊ शकते. रोग प्रतिकारशक्ती कमी होते. आणि जास्त प्रमाणात असे केमिकलयुक्त दूध पिल्याने जिवावरही बेतू शकते. आपल्याकडे शेतकऱ्यांमार्फत येणारे किंवा पिशवीमधील पॅकिंग दुध केमिकलयुक्त नसेल याचीही खात्री आता उरली नाही. असाच पांढऱ्या दुधाचा काळा धंदा बीड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पाटोदा तालुक्यामधील नागेशवाडीत दुधाच्या…
