पाकिस्तानच्या पेशावर मशिदीत बॉम्बस्फोट, 30 ठार, 50 जखमी; पाकिस्तान दौऱ्यावर असलेला ऑस्ट्रेलियन संघ थोडक्यात बचावला..
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या पेशावर शहरात मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या पेशावर शहरात मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला आहे, तर…
