पार्ले-जी बिस्किटाचे पॅकेट आजही ५ रुपयांनाच कसे ? जाणून घ्या…
पार्ले-जी बिस्किटाची चव आजही लोकांच्या ओठावर आहे. भारतात हा केवळ बिस्किटांचा ब्रँड नाही, तर लोकांच्या भावनाही त्याच्याशी जोडलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा पार्ले-जी बिस्किटांचा उल्लेख येतो तेव्हा आपण आपल्या बालपणात जातो. पार्ले-जी बिस्किटमध्ये काळानुरूप अनेक बदल झाले, पण त्याची चव बदलली नाही. आणखी एक गोष्ट जी बऱ्याच काळापासून बदलली नाही ती म्हणजे पार्ले-जी बिस्किटांच्या पॅकेटची किंमत….