पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी; ‘या’ तारखेला येणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे..
PM Kisan योजनेचे लाभार्थी शेतकरी 11व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. पण शेतकऱ्यांच्या वतीने ई-केवायसीच्या प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा लांबत चालली आहे. सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मे 2022 निश्चित केली आहे. जर काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केले नसेल, तर लवकरात लवकर पूर्ण करा. PM Kisanच्या 11व्या हप्त्याच्या ताज्या अपडेट-नुसार, लवकरच…
