आधी गुन्हे केले मग लिहिली कथा; आता बनवणार चित्रपट, पुण्यातील लेखकाचा कांड वाचून बसेल धक्का..
गुन्हेगारीच्या कथा वाचून किंवा क्राईम सिरियल्स पाहून गुन्हे करण्याकडे लोकांचा कल वाढलेल्या अशा अनेक घटना आपल्याला माहीत आहेत. मात्र प्रथम गुन्हा करून नंतर कथा लिहिल्याचा पर्दाफाश पुणे सायबर पोलिसांनी केला आहे. या लेखकाने केलेले गुन्हे साधेसुधे नसून गेल्या दहा वर्षांपासून तो हायप्रोफाईल महिलांशी संबंध असल्याचे सांगून बड्या मंडळींना फसवत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील 76…