T-20 विश्वचषक 2022 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार भारत आणि पाकिस्तान यांच्यात महाजंग….

2022 साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-20 World Cup 2022 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया सध्याचा T-20 विश्वचषक चॅम्पियन आहे, त्यामुळे पुढील महान सामना त्याच्याच घरी होणार आहे. T-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. आयसीसीने शुक्रवारी सकाळी नवे वेळापत्रक जाहीर केले, T-20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर सुपर-12 फेरी…