जुलैमध्ये लॉन्च होणार नवीन बजाज पल्सर, पूर्णपणे नवीन डिझाइन आणि इंजिन मिळेल; जाणून घ्या संपूर्ण तपशील..
बजाज ऑटो आपल्या पुढच्या पिढीतील पल्सरच्या श्रेणीचा विस्तार करण्यावर काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी जुलै 2022 मध्ये बजाज पल्सर 150 ची नवीन श्रेणी लॉन्च करू शकते. Bajaj Auto: बजाज ऑटो आपल्या पुढच्या पिढीतील पल्सरच्या श्रेणीचा विस्तार करण्यावर काम करत आहे. नवीन बातम्यांनुसार, कंपनी जुलै 2022 मध्ये बजाज पल्सर 150 ची नवीन श्रेणी लॉन्च करू…