पेट्रोल एवढे स्वस्त होईल की ९० च्या दशकाची आठवण येईल-नितीन गडकरी
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, वाहन उत्पादक येत्या ६ महिन्यांत फ्लेक्स इंधन इंजिनचे उत्पादन सुरू करतील. ही वाहने इथेनॉलवरही धावू शकतील. इथेनॉल मिश्रित इंधन हे पेट्रोलमध्ये मिसळून तयार होते, जे खूप स्वस्त आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की ऑटोमोबाईल कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की…