पेट्रोल भरून विना पैसे देताच पळून जाताहेत वाहनचालक; व्हिडिओ व्हायरल..

पेट्रोल भरून विना पैसे देताच पळून जाताहेत वाहनचालक; व्हिडिओ व्हायरल..

बुलडाणा: पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील दोन महिन्यापासून ग्राहक पेट्रोल भरून विना पैसे देताच पळून जाण्याचा या घटनांमुळे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां मध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील दोन महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यामधील विविध पेट्रोल पंपांवर वाहन धारक पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना गाडीची टाकी फूल करायला…