पैठण नगर परिषदेच्या ‘नो होर्डिंग’ धोरणामुळे नागरिकांना दिलासा..
पैठण नगर परिषदेने नो होर्डिंग धोरण राबवत असून यापुढे जर विनापरवानगी होर्डिंग लावणाऱ्यावर कारवाई करून न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे पोस्टर बॉईजची मोठी पंचाईत झाली आहे. शिवाय दोन दिवसात शहरातील १७६ होर्डिंग उतरविण्यात आले असून शहरवासीयांनी नगर परिषदेच्या “नो होर्डिंग” धोरणाचे स्वागत केले आहे. पैठण शहरात अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर लावून विद्रुपीकरण…