Poultry Farm yojana

Poultry Farm yojana : पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी मिळत आहे 50 लाख रुपये, ते सुद्धा 50 टक्क्यांच्या सबसिडीसह; केंद्र सरकारच्या या योजनेबद्दल माहिती आहे का?

Poultry Farm yojana : ग्रामीण क्षेत्रात पोल्ट्री फार्म उभारण्याच्या क्षेत्रात केंद्र सरकार 50 टक्क्यांच्या सबसिडीसह 50 लाखापर्यंत कर्ज देते. परंतु, बहुतांशी शेतकऱ्यांना ही योजना कसा लाभकारक असेल, यासाठी कोणते योग्यता आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती नसते, त्याकरिता या लेखात जाणून घ्या या योजनेची सविस्तर माहिती. Poultry Farm yojana केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन…