पोहण्यासाठी गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा शेततळ्यात बुडून मृत्यू…
औरंगाबाद शहरा जवळील धरनपूर गावाच्या भांगसी माता गड येथे तीन जिवलग मित्रांवर काळाने झडप घातली आहे. शरणापूर शिवारात भांगसी गडच्या पायथ्याशी नारायण वाघामारे यांचे शेततळे आहे. सायकलवर फिरण्यासाठी गेलेले तीन मित्र या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांनी अग्निशामक विभागाला दिली. अग्निशामक दलाच्या…
