प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यात काय फरक आहे? दोघांचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या..
यावर्षी भारत आपला 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव‘ या संकल्पनेवर देशात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. 15 ऑगस्ट 1949 रोजी देश ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचा राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावर…
