PM Ujjwala Yojana | तुम्हाला 200 रुपयांची गॅस सबसिडी मिळते का? ‘असं’ चेक करा.. नसेल मिळत तर अशी करा तक्रार..
PM Ujjwala Yojana: घरगुती गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघाडले होते. यामुळे मोदी सरकारने 21 मे 2022 रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली होती. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना हे अनुदान मिळत आहे. ही सबसिडी वर्षाला 12 सिलिंडरवर देण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीनुसार दुर्बल घटकातील लोकांना ही गॅस सबसिडी…