सासरच्या घरुन मुलीला नेले फरफटत, प्रेमविवाहाला विरोध असलेल्या आई-वडिलांचे भयंकर कृत्य.. व्हिडीओ व्हायरल..

सासरच्या घरुन मुलीला नेले फरफटत, प्रेमविवाहाला विरोध असलेल्या आई-वडिलांचे भयंकर कृत्य.. व्हिडीओ व्हायरल..

प्रेम विवाह केला म्हणून रागावलेल्या आई वडिलांनी, सासरच्या घरात घुसून मुलीला रस्त्यावरुन ओढत घरी नेल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात अंबाडा गावात समोर आला आहे. सदरील घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. प्रेमविवाह करून सासरी मुलगी आली असताना, तिचे आई-वडील खूप संतप्त झाले आणि तिच्या घरात घुसून मुलीला तिला फरफटत घराबाहेर आणले. सविस्तर माहिती अशी…