तुम्ही सुद्धा प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिता? घरी, ऑफिसमध्ये जार मागवता? वेळीच सावध व्हा अन्यथा होऊ शकतो कॅन्सर..
ठळक मुद्दे : सूक्ष्म प्लॅस्टिकमुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता प्लॅस्टिकच्या बाटल्यां (जार) मधून तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये पोहोचवले जाणारे पाणी तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. एका अभ्यासानुसार, तुम्ही अशा प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये भरलेले पाणी पिऊ नये, जे जास्त काळ उष्णता किंवा सूर्यप्रकाशात ठेवलेले आहे. कारण त्यामुळे…
