फक्त एक छोटासा उपाय आणि स्वयंपाकघरातून सर्व झुरळे होतील गायब..
किचनमध्ये किंवा लाकडी वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळ असल्याने प्रत्येकाला त्रास होतो. ते इतक्या मोठ्या संख्येने आहेत की ते सहजासहजी दूर होत नाहीत. झुरळे दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या जाहिराती टीव्हीवर दाखवल्या जातात. झुरळे मुळापासून संपवतील असा दावा करणारे पण त्या रसायनांचा प्रभाव काही काळ टिकतो आणि मग आपल्याला झुरळे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. कधी कधी त्या…
