बँक ऑफ बडोदा 198 पदांसाठी भरती..! पदवीधारकांसाठी सुवर्ण संधी..!

बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदाने १९९ पदांसाठी भरती सुरू केली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे. 1) सहाय्यक उपाध्यक्षाच्या 50 जागा. शैक्षणिक पात्रता:- पदवी (कोणतीही शाखा) आणि पदव्युत्तर पदवी / व्यवस्थापन पदविका (किमान…