‘द कश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर तुफान ठरला, बल्क बुकिंगला मिळाला भरपूर रिस्पॉन्स, बुधवारी झाली बंपर कमाई.
‘द कश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारा चित्रपट बनला आहे. कारण विवेक अग्निहोत्रीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाने 5 व्या दिवशी सोमवारपेक्षा जास्त कमाई केली आहे हा चित्रपट तिकीट खिडकीवर इतिहास रचत आहे, कारण साधारणपणे कोणत्याही मोठ्या चित्रपटाची कमाई वीकेंडनंतर घसरते, तर पडद्यावर काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवणाऱ्या या चित्रपटाने असे…