प्रवाशी बसवण्यावरून खाजगी बस वाहतूक आणि रिक्षा चालकामध्ये वाद, बस चालकाने रिक्षा चालकास चिरडले..
औरंगाबाद, 7 मार्च :(ABDnews) रविवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान बाबा पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली प्रवाशी बसवण्यावरून ऑटोचालक अविनाश मगरे आणि ट्रान्सपोर्टच्या खाजगी बस चालकामध्ये एक प्रवासी बसवण्यावरून वाद झाला. या कारणामुळे बस चालकाने चिडून बस क्रमांक MP 20, EG-3562 ने बाबा पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली रिक्षाचालक अविनाश मगरे याला चिरडले व तो फरार झाला. या घटनेमध्ये रिक्षाचालक…
