दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध..

दहावी व बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना परीक्षेचे स्वरुप व त्यासंदर्भातील उपस्थित होणार्‍या शंकाचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनची सुविधा ४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली असून, नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी ९ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकाचे…