ऋषभपासून ते सूर्यकुमारपर्यंत, बीसीसीआयने जाहीर केली २०२२ च्या सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूंची नावे.
काल शनिवारी, 2022 च्या शेवटच्या दिवशी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2022 मध्ये खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली. BCCI नुसार, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोच्च कामगिरी करणारे होते. BCCI ने ट्विट केले की 2022 सालासाठी कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी…
