ब्रँडेड समजून डूप्लिकेट वस्तू घरी आणू नका.. या मार्गांनी ओळखा Original कोणते आणि duplicate कोणते…?
फॅशनच्या या युगात तरुणांमध्ये ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ब्रँडेड शू खरेदी करण्याची स्पर्धा लागली आहे. प्रत्येकाला ब्रँडेड वस्तूंचा मोह आवरत नाही. परंतु किती वेळा असे घडते की आपण जे ब्रँडेड म्हणून खरेदी करतो ती प्रत्यक्षात त्याची Duplicate असते. ब्रँडच्या नावाखाली आमची फसवणूक केली जाते. तुमच्यासोबतही असं झालं असेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला…
