भयावह! ‘या’ छोट्याशा कीटकामार्फत पसरतोय कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस; शरीराचे अवयव होतात निकामी..
जगभरात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. काही देशांमध्ये अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परत एकदा कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत असतानाच जगात आणखी एका आजाराची नवी साथ पसरू लागली आहे. एका छोट्याशा ढेकूण सारख्या कीटकामार्फत हा व्हायरस वेगाने पसरतो आहे. धक्कादायक बाब म्हणजे याचा संसर्ग होताच मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं. म्हणजे…
