भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना वैजापुरात उघड; चुलत भावानेच केले बहिणीवर 9 महिने अत्याचार..

भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना वैजापुरात उघड; चुलत भावानेच केले बहिणीवर 9 महिने अत्याचार..

भाऊ-बहिणीचे नाते हे सर्वात पवित्र नात्यापैकी एक आहे, आणि हेच नाते आणखीनच मजबूत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन, आणि या सणा पूर्वीच भाऊ-बहिणाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना वैजापूर तालुक्यात समोर आली असून, नराधम भाऊच आपल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर तब्बल नऊ महिन्यांपासून करत असलेल्या बलात्कारामुळे गर्भवती झालेल्या पीडित तरुणीने समाजात बदनामी होईल या भीतीने विषारी औषध पिऊन…