भारताने इतिहास रचत इंग्लंडचा पराभव करत पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला..
भारतीय संघाने इतिहास रचत पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने इंग्लंड संघाचा चार गडी राखून पराभव केला आहे. अकरा वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर षटकार ठोकून भारताला विश्वचषक जिंकून दिला होता, त्याच पद्धतीने दिनेश बाणाने अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध षटकार ठोकून विजेतेपदावर नाव कोरले. भारताला मिळाले १९० धावांचे लक्ष्य. क्रिकेटच्या इतिहासातील…