भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालायला तयार Xiaomi ची पहिली Electric Car…
Xiaomi इलेक्ट्रिक कारची पहिली झलक ऑगस्टमध्ये दिसेल, तयार व्हा.. स्मार्टफोन उद्योगात धमाकेदार कामगिरी केल्यानंतर, चीनी कंपनी Xiaomi आता इलेक्ट्रिक वाहन उद्योगात धडक मारण्यासाठी सज्ज आहे. Xiaomi इलेक्ट्रिक कार आणण्याची घोषणा गेल्या वर्षीच करण्यात आली होती. त्याचवेळी, आता ताज्या अहवालानुसार, कंपनी पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये जगासमोर आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक दाखवणार आहे. 2024 मध्ये लॉन्च…
